छोट्या पडद्यावरील  शिवानी बावकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे

लागीर झालं जी या मालिकेतून शिवानी सर्वांच्या भेटीला आली होती.

अभिनेत्री शिवानी बावकरने शितल ही भूमिका साकारली होती.

या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

शिवानी बावकरने लागीर झालं.. नंतर अनेक मालिका केल्या आहेत.

शिवानी बावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले

पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.