श्रेया बुगडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

छोट्या पडद्यावरील  चला हवा येऊ द्या या शोमुळे ती घराघरात पोहोचली.

श्रेयाने  ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

श्रेया बुगडे आपले फोटो चाहत्यांसाठी  शेअर करत असते.

नुकतंच श्रेयाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.

मोकळे केस आणि चेहऱ्यावरच्या हास्याने श्रेयाचं सौदर्यं खुलवलं.