मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:च एक स्थान निर्माण केलय.
वयाची पन्नाशीतही त्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात.
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील रील्समुळे कायम चर्चेत असतात.
ऐश्वर्या यांनी नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी त्यांनी गडद रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
साडीतील लूकवर त्यांनी निळ्या रंगाचा खणाचा ब्लाऊज घातला.
केसांत फुलांचा गजरा माळून त्यांनी फोटोंसाठी खास पोज दिल्या.