मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं

वयाची पन्नाशीतही त्या सोशल मीडियावर  सक्रीय असतात.

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील रील्समुळे  चर्चेत असतात.

ऐश्वर्या यांनी नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत ऐश्वर्या यांनी जांभळ्या रंगाची साडी परिधान केली.

 साडीवर गजरा आणि नाकात नथही परिधान केली आहे.

त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.