सर्वांच्या लाडक्या पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर.

आतापर्यंत विविध मालिकांमधून अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने तिने वेगळी ओळख मिळवून दिली.

 ती अभिनेता हार्दिक जोशीबरोबर विवाहबद्ध झाली.

अक्षया देवधरे सध्या मालिका, अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

ती सोशल मीडियावर सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते.

आताही तिने काही फोटो शेअर केले. यात तिने सोनेरी रंगाची साडी घातली.

केसांचा अंबाडा बांधून त्यात गजरा माळल्याने तिचं सौंदर्यं अधिकच खुललं