मराठी मनोरंजनसृष्टीतील अमृता देशमुख आघाडीची अभिनेत्री आहे.

अमृताने‘फ्रेशर्स’,‘पुढचं पाऊल’ या मालिकांतून काम केलं.

अमृता देशमुख सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

आताही अमृताने आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत

या फोटोंमध्ये अमृताने  लाल रंगाची साडी परिधान केली

अमृताने परिधान केलेली साडी ही ‘बुनाई’ या ब्रॅण्डची आहे.

साडीतील लूकवर तिने सुंदर दागिने परिधान केले आहेत.

या फोटोतील अमृताच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.