मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.

अलीकडेच अमृताची लुटेरे ही वेब सीरीज प्रदर्शित झाली.

या सीरीजमधील अमृताच्या अभिनयाचे कौतूक झाले.

आता अमृताने इंस्टाग्रावर आपले काही फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये अमृताने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

हेवी मेकअप, मोकळे केस सोडून तिने लूक पूर्ण केलाय.

तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याच कौतुक केलं