मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री मोटे आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.

 देवो के देव महादेव, देवयानी या  मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली.

भाग्यश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपले फोटो ती शेअर करते.

आता दिवाळीनिमित्त भाग्यश्रीने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले.

या फोटोतील भाग्यश्रीच्या दिलखेच अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

भाग्यश्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईकचा वर्षाव होत आहे.