छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटेला ओळखले जाते.

अभिनेत्री भाग्यश्रीने तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे.

भाग्यश्री आपल्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

भाग्यश्री मोटेचा प्रत्येक लूक हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो.

भाग्यश्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

आताही तिने इन्स्टाग्रामवर आपले जिन्स आणि गुलाबी टॉपमधील फोटो शेअर केले

वेगवेगळ्या हटके पोझमध्ये भाग्यश्रीने या फोटोत अदा दिल्या

नेटकऱ्यांनी तिच्या या लूकवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला.