बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आघाडीची अभिनेत्री आहे.
भूमी उत्तम अभिनयासह आपल्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.
ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. कायम आपले फोटो शेअर करते.
आताही तिने आपले काही चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
या फोटोत भूमीने काळ्या रंगाची डिझायनर साडी घातली आहे.
गळ्यात सुंदर नेकलेस घातल्यानं तिच्या सौदर्यांची शोभा वाढली.
भूमीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.