मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

गौरी नलावडेची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली

सूर राहू दे या मालिकेतही तिने वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली

तिने टर्री, कान्हा, अधम, फॅमिली कट्टा या  चित्रपटांमध्ये काम केले.

गौरी ही सोशल मीडियावर कायम प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही  फोटो चाहत्यांसोबत शेअर केले

या शेअर केलेल्या फोटोत गौरीने निळ्या रंगाची साडी परिधान केली.

गौरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.