मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे

गौरीची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली होती.

 तिने टर्री, कान्हा, अधम, या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

गौरी  नलावडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.

यात तिने गुलाबी रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे.

या फोटोमध्ये गौरी अतिशय हॉट दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.