मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

गौरीची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका गाजली होती.

तिने टर्री, कान्हा, अधम, या  चित्रपटांमध्ये काम केले.

गौरी ही सोशल मीडियावर कायम प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही  फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.

शेअर केलेल्या फोटोत गौरीने बाथरोबमध्ये दिसत आहे.

बाथरोबमध्ये बसून तिने खास पोज दिल्या आहेत.

गौरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.