अभिनेत्री गिरीजा प्रभू हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव

गिरीजाने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून पदार्पण केलं.

ती गौरी शिर्के-पाटील या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आली.

या मालिकेमुळेच गिरीजा घराघरात पोहोचली आहे.

अलीकडेच गिरीजाने आपला वाढिदवस साजरा केला होता.

गिरीजा कायमच  सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसतं.

आपले फोटो ती शेअर करत असते. आताही तिने काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केला.

या फोटोतील तिची क्युट स्माईल पाहून चाहते फिदा झालेत.