मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी
'ठरलं तर मग' मालिकेत जुई सध्या काम करतेय.
या मालिकेत जुईने साकारलेलं सायली ही भूमिका साकारली.
पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.
जुई गडकरी सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.
आताही तिने आपले काही इंस्टाग्रामवर शेअर केले.
यात जुईने जांभळ्या रंगाची हाताने रंगवलेली साडी नेसली.
साडीतील लूकवर जुईने सुंदर दागिने परिधान केले आहे.