मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी

ठरलं तर मग मालिकेतील जुई ‘सायली’ची भूमिका साकारतेय.

पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही नवीन फोटो फोटो शेअर केलेत.

या फोटोत जुईने सोनेरी रंगाचा डिझायनर गाऊन घातला.

सोनेरी गाऊनमधील फोटोंत जुईने खूपच सुंदर दिसतेय.

तिच्या या फोटोंवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव होत आहे.