मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी
‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई ‘सायली’ची भूमिका साकारतेय.
पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.
नुकतेच तिने आपले काही नवीन फोटो फोटो शेअर केलेत.
या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
पिवळ्या रंगाच्या अनारकली कुर्त्यावर सोनेरी ओढणी घातली.
ड्रेसमधील लूकवर जुईने सुंदर कानातले परिधान केले आहेत.
अभिनेत्री जुई गडकरी या लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे.