मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मधुराने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

मधुरा जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

मधुराने नुकतेच आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंत मधुराने पोपटी रंगाची साडी नेसली आहे.

पोपटी रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला.

मधुराने गळ्यात मंगळसूत्र, मोत्यांची नथ,  कानातले घातले.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.