माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

 ती उत्तम नृत्यांगना असून तिच्या डान्ससाठीही ओळखली जाते.

माधुरीने रानबाजार वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारली

तिने देव माणूस, तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्ये काम केलं.

अप्सरा आली या रिअॅलिटी शोमधून माधुरी ही घराघरात पोहोचली.

माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आताही तिने फोटो शेअर केले.

या फोटोंत तिने  लाल ड्रेस परिधान केला असून ती खुपच सुंदर दिसतेय.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतोय