अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सोशल मीडियावर  सक्रीय असते. फोटो ती शेअर करत असते.

आताही तिने आपले फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

या फोटोत पूजाने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन घातला आहे.

मांजरीला घेऊन तिने फोटोसाठी खास पोज दिली आहे.

पूजाचा मनमोहक अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.