मानसी नाईक ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री  आहे.

अभिनयाबरोबरच मानसी उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते.

बघतोय रिक्षावाला हे तिचं गाणं आजही चाहते विसरले नाहीत.

मानसी नाईक तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

आताही  मानसीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत तिने रेड टॉप आणि ब्लॅक जीन्स परिधान केला.

या फोटोमध्ये मानसी नाईक खूपच रॉकिंग दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.