अभिनेत्री मानसी नाईक तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते.

बघतोय रिक्षावाला हे मानसीचं गाणं आजही चाहते विसरले नाहीत.

मानसी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो शेअर करते.

आताही  मानसीने तिचे नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

पॅरिसमधील जगप्रसिध्द आयफेल टॉवरसमोर मानसीने खास फोटोशुट केलं आहे.

आपल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मानसी खास पॅरिसला गेली होती.

या  फोटोशुटमध्ये मानसीने पांढऱ्या रंगाची पॅंट आणि ब्रालेट टॉप परिधान केलं.

या फोटोशुटमध्ये मानसी नाईक हिने किलर पोज दिल्या आहेत.