मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मिताली अभिनयाबरोबरच बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते

मिताली मयेकर  सध्या इटलीमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.

या ट्रीपममधील काही फोटो तिने नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले.

यामध्ये तिने प्रिंटेड ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केलेला आहे.

यामध्ये तिने प्रिंटेड ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केलेला आहे.

मितालीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.