मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.

मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.

मराठीसह काही हिंदी चित्रपटातही मिथिलाने काम केलं आहे.

मिथिलाची  ‘लिटिल थिंग्ज’ ही वेबसिरीज कमालीची गाजली.

मिथिला तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

नुकतंच तिने हॉट को-ऑर्ड सेटमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.

यावेळी मिथीलाने डेनिम ट्यूब टॉप आणि पॅन्ट घातली होती.

चाहत्यांना मिथिलाचा हा बोल्ड अंदाज खूपच आवडला आहे.