वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकर.
मिथिला नेहमी तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.
युट्यूबवरून करिअरची सुरुवात करणाऱ्या मिथीलाने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
मिथीला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती आपले शेअर करत असते.
आताही तिने लाल रंगाच्या साडीमध्ये फोटोशुट केलं.
या फोटोत तिने केसांचा बन बांधून त्यावर गजरा माळला आहे.
या साडीत मिथिला खूप सुंदर दिसत असून तिच्या लूकवर कमेंटचा वर्षाव होतोय.