वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकर.

मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.

मराठीसह काही हिंदी चित्रपटातही मिथिलाने काम केलं आहे.

मिथिला  नेहमी तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

मिथिला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती आपले शेअर करत असते.

आताही तिने  जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये हॉट फोटोशुट केलं आहे.

मोकळे केसांसह सटल मेकअप करून मिथिला ग्लॅमरस दिसतेय.

या फोटोंत ती खूप सुंदर दिसत असून तिच्या लूकवर कमेंटचा वर्षाव होतोय.