मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर

मिथिलाने २०१७ मध्ये मुरांबा या चित्रपटातून सिनसृष्टीत पदार्पण केले.

तिने मराठीसह काही हिंदी चित्रपटातही काम केलं आहे.

मिथिला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती आपले शेअर करत असते.

आताही तिने  गुलाबीर रंगाच्या ड्रेसमधील आपले फोटो शेअर केले.

अतिशय साधा  मेकअप केला असला तरीही मिथिला ग्लॅमरस दिसतेय.

या फोटोतील मिथिलाच्या दिलखेच अंदावर चाहते फिदा झाले आहेत.

या फोटोंत ती खूप सुंदर दिसत असून तिच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.