वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकर.

मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.

मराठीसह काही हिंदी चित्रपटातही मिथिलाने काम केलं आहे.

मिथिला नेहमी तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

मिथिला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती फोटो शेअर करते.

आताही तिने  गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट फोटोशुट केलं आहे.

या फोटोंत मिथिला पालकर फारच सुंदर दिसत आहे.

तिच्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि  कमेंटचा वर्षाव होतोय.