सिने विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
मिथिलाने ‘मुरांबा’ चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले.
मराठीसह काही हिंदी चित्रपटातही तिने काम केलं आहे.
मिथिला कायम अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
मिथीला सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
आताही तिने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये कडक फोटोशुट केलं आहे.
मोकळे केसांसह सटल मेकअप करून ती खूपच सुंदर दिसतेय.
मिथिलाच्या या साडीतील लूकवर कमेंटचा वर्षाव होतोय.