मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

कॉलेजवयीन जीवनापासून तिला अभिनयाची आवड होती.

मृण्मयी नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते

मृण्मयीने टीव्ही सिरीयल, चित्रपट अशा माध्यमात काम केलं.

लवकरच स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटात ती दिसणार आहे.

मृण्मयीने  नुकतेच आपले साडीतील काही फोटो शेअर केलं.

यात तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.