मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

कॉलेजवयीन जीवनापासून तिला अभिनयाची आवड होती.

मृण्मयीने टीव्ही सिरीयल, चित्रपट अशा माध्यमात काम केलं.

नटसम्राट, फर्जंद, मोकळा श्वास यासारख्या अनेक चित्रपटात तिने भूमिका साकारल्या.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

 आता तिने एक फोटोशुट केलं, ज्यात ती ग्लॅमरस दिसत आहे.

मृ्ण्मयीने वेगळ्या आणि हटके अंदाजात आपलं फोटोशुट केलं आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.