मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

मृण्मयी नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते

मृण्मयीने टीव्ही सिरीयल, चित्रपट अशा माध्यमात काम केलं.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

मृण्मयी लवकरच स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मृण्मयीने नुकतेच काही फोटो शेअर केले. यात तिने लाइट ग्रीन रंगाची साडी परिधान केली.

गळ्यात हार, कानात कुडी असा सुंदर लुक मृण्मयी केला आहे

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.