मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

कॉलेजवयीन जीवनापासून तिला अभिनयाची आवड होती.

मृण्मयी नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते

मृण्मयीने टीव्ही सिरीयल, चित्रपट अशा माध्यमात काम केलं.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

मृण्मयीने नुकतच आपलं साडीतलं एक खास फोटोसेशन शेअर केलं

यात तिने पिवळ्या साडी घातली असून ज्वेलरीमधला लूक सुंदर दिसतोय.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.