मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर, सोज्वळ अभिनेत्री आहे.
मृण्मयीने धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पाडली.
नटसम्राट, फर्जंद, मोकळा श्वास यासारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या.
सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.
आता तिने एक फोटोशुट केलं. यात अबोली रंगाचा डिझायनर ड्रेस घातला.
मृण्मयीने या ड्रेसवर गळ्यात मोत्यांचा चोकर नेकलेस घातला
या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.