मृण्मयी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

कॉलेजवयीन जीवनापासून तिला अभिनयाची आवड होती.

मृण्मयीने टीव्ही सिरीयल, चित्रपट अशा माध्यमात काम केलं.

नटसम्राट, मोकळा श्वास यासारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने वेगळ्या अंदाजात आपलं फोटोशुट केलं आहे.

यात तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून ती सुंदर दिसते.