मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

मृण्मयीने मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून आपली तयार केली.

नटसम्राट, फर्जंद, मोकळा श्वास यासारख्या अनेक चित्रपटात तिने भूमिका साकारल्या.

सध्या ती सारेगमप लिटिल चॅम्पस् या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करते.

 आता तिने एक फोटोशुट केलं. यातने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला.

लेहेंग्यावर मरून रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.