मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे नंदिता पाटकर.

नंदिताने अलीकडेच पंचक या मराठी सिनेमात अभिनय केला होता.

नंदिता  सध्या व्हय मी सावित्रीबाई नाटकात अभिनय करतेय

नंदिता सोशल मीडियावर कायम आपले फोटो शेअर करते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात तिने हुबेहूब स्मिता पाटीलचा जैत रे जैतमधील लूक रिक्रिएट केला.

स्मिता सारखा  लूक आणि कपडे परिधान करून  पोज दिल्या.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

Nandita Patkar : नभ उतरु आलं! नंदिताचे 'जैत रे जैत' अंदाजातील फोटो