अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते.
पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.
क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
अभिनयासोबत ती फॅशन्स सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे साडीतील लुक्स अप्रतिम असतात.
या जांभळ्या रंगाच्या साडीत पुजाचा पारंपारिक आणि मनमोहक अंदाज दिसतो.
तर लाल रंगाच्या सिल्क फ्लोअर साडीत पूजा खुपच सुंदर दिसत आहे.
हिरव्या रंगाच्या पैठणी साडीवर पारंपारिक दागिने घालून तिने लुक पूर्ण केला.
साडीतील लुकमध्ये पूजाचं रुप आणखी खुलून दिसतं. साजश्रृंगार तिला शोभून दिसतो.