पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

पूजाने  अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने पावसात भिजतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

गडद निळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं

पूजाने खूपच मादक पोज देत हटके फोटोशुट केलं आहेय .

पूजाच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना भूरळ घातली आहे.