अभिनेत्री पूजा सावंतने  अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

पूजा सोशल मीडियावर सक्रीय असते. आताही तिने फोटो शेअर केले.

सध्या पूजा सावंत ही आपली बहिण रिचासोबत कर्नाटकात आहे.

यावेळी पूजाने नंदी हिल्स येतील भोगो नंदेश्वरा मंदिराला भेट दिली.

तिने लाल राखाडी रंगाचा कुर्ता पायजमा, त्यावर ऑक्साईड ज्वेलरी घातली.

ती भक्तीत तल्लीन झालेली दिसत असून फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स येताहेत.

पूजाचा लवकरच मुसाफिरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.