पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

पूजाने  अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

नुकताच पूजा सावंतचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.

या मेहंदी सोहळ्यातील आपले काही फोटो पूजाने शेअर केलेत.

या फोटोत पूजाने मेहंदीसाठी डिझाइन असलेला बहुरंगी लेहेंगा घातला

याशिवाय, तिने भरभच्च ज्वेलरी घातली, हातावर मेहंदी काढली.

सध्या पूजाच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना भूरळ घातली आहे