अभिनेत्री पूजा सावंत  नेहमी तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळे चर्चेत असते.

 पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 तिनं बऱ्याच चित्रपटांत काम केलं,  मात्र ‘लपाछपी’ चित्रपट गाजला.

पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून ते  फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले

यात फोटोत तिने लाल-पिवळ्या साडी घातली, अंगावर दागिने घातले आहेत.

या साडीत तिचं रुप आणखी खुलून आलंय, साजश्रृंगार तिला फार शोभून दिसतो.

 पूजाचा मराठमोळा लूक पाहून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घायाळ झालेत.