अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते.

 पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 तिनं बऱ्याच चित्रपटांत काम केलं,  मात्र ‘लपाछपी’ चित्रपटातील भूमिका गाजली.

आता पूजा लवकरच मुसाफिरा या चित्रपटात दिसणार आहे.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले. यात तिने निळ्या रंगाच्या स्वेटटी शर्ट घातला.

तर काही फोटोत गुलाबी रंगाचा स्वेटटी शर्ट घातला असून ती खूपच सुंदर दिसतेय.

तिच्या विंटर लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.