छोट्या पडद्यावरील एक गाजलेलं नाव म्हणजे प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली

प्राजक्तानं आपल्या विशेष भूमिकांमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग देखील मोठा आहे.

आता प्राजक्ता गायकवाडने आलिशान कार खरेदी केली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने ही कार खरेदी केली आहे.

कारसोबतचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.