प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धी झोतात आली.

 मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता घराघरात पोहोचली

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला वेगळी ओळख मिळाली.

प्राजक्ता नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

आताही तिने इंडो-वेस्टर्न घागऱ्यातील फोटो शेअर केलेत.

या घागऱ्यात प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून  कौतुकाचा वर्षाव होत आहे.