मराठमोळी प्राजक्ता माळी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता घराघरात पोहोचली

प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्राजक्ताने आताही आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोंमध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली.

साडीतील लूकवर प्राजक्ताने मराठमोळ्या दागिन्यांचा साज केला.

प्राजक्ता लवकरच ‘फुलवंती’  चित्रपटात झळकणार आहे.