प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

 मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता घराघरात पोहोचली

प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

प्राजक्ताच्या नव्या पोस्टने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

नुकतेच तिने गुलाबी साडीतील काही फोटो शेअर केलेत.

या साडीत ती खूपच सुंदर दिसतेय, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला

हमसे सनम क्या पर्दा- असं या फोटोला तिने कॅप्शन दिलंय.