मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

प्राजक्ताने अनेक मालिका -चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवली.

आज प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

प्राजक्ताने आताही आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

यात प्राजक्ताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.

या साडीत प्राजक्ता फारच  खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.