प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती.

अलीकडेच प्राजक्ताची रानबाजार ही वेबसिरीज आली होती.

प्राजक्ता कविताही करते. तिचा प्राजक्तप्रभा कवितासंग्रह आहे.

प्राजक्ताने आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ केलं.

प्राजक्ताचा स्वत:चा पारंपारिक दागिन्यांचा ब्रॅंड आहे. प्राजक्तराज असं या ब्रॅंडचे नावं

प्राजक्ताने प्राजक्तराजमधील चिंचपेटी दागिना घालून फोटो शुट केलं

तिने लाईट मेकअप केला असून ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.