प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धी झोतात आली.

मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता आज घराघरात पोहोचली

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे सूत्रसंचालिका म्हणून तिला वेगळी ओळख मिळाली.

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने लाल रंगाचा बनारसी शालू साडी घालून काही फोटो शेअर केले.

साडीवर दाक्षिणात्य पद्धतीचा ब्लाऊज, गळ्यात बेलपान टिक आणि छोटा पुतळी हार घातला

प्राजक्ताचं सौदर्यं बनारसी शालूत खुललं असून फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.